छा गोश्त कुल्लूसह हिमाचलच्या अनेक भागात मिळणाऱ्या खास मांसाहरी पदार्थ आहे. या डिशची चव खूपच अप्रतिम आहे. मटण करीप्रमाणे बनवलेली ही डिश हिमाचलचे प्रसिद्ध खाद्य मानले जाते. चना मद्रा हे देखील हिमाचलचे एक लोकप्रिय खाद्य आहे, ज्यामध्ये तुम्हाला अनेक मसाल्यांची चव मिळेल