हिरक महोत्सव किती वर्ष पूर्ण झाल्यावर साजरा करतात?
✅ Updated recently
एखाद्या घटनेला ६० वर्ष पूर्ण झाल्यास हीरक महोत्सव साजरा केला जातो.