हीरक महोत्सव म्हणजे ६० वा वर्धापन दिन होय. याला हीरक जयंती किंवा साठवी जयंती असे सुद्धा म्हणतात. हे लोक, घटना आणि राष्ट्रांना विविध प्रकारे लागू केले जाते. एखाद्या घटनेला ६० वर्ष पूर्ण झाल्यास हीरक महोत्सव साजरा केला जातो.