हिरे नैसर्गिकरित्या कसे तयार होतात?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
नैसर्गिक हिरे हे पृथ्वीच्या गर्भात खोलवर उष्णता आणि दाबाखाली तयार होतात. पण हे हिरे पृथ्वीच्या गर्भाबाहेर तयार करण्यासाठी 1950 पासून शास्त्रज्ञांचे प्रयत्न सुरू आहेत. यासाठी दोन प्रकारच्या तंत्रांचा वापर होतो.