हिर्याच्या खाणी कुठे आहेत?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
पन्ना हे भारताच्या मध्यप्रदेश राज्यातील एक शहर आहे. पन्ना शहरात पन्ना जिल्ह्याचे मुख्यालय आहे. पन्ना परिसरात हिऱ्याच्या खाणी आहेत.