हितवाद हे महाराष्ट्रातील नागपूर शहरातून प्रसिद्ध होणारे इंग्लिश भाषेमधील दैनिक वृत्तपत्र आहे.[१] १९११ मध्ये नागपुरातील स्वातंत्र्यसैनिक गोपाळ कृष्ण गोखले यांनी याची सुरुवात केली