हेक्टर कसे जोडायचे?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
एक हेक्टर बरोबर दहा हजार चौरस मीटर (१हेक्टर=१०००० चौ. मी.) असतात. आपल्याला तर माहितीच आहे एक मीटर बाय एक मीटर बरोबर एक चौरस मीटर तयार होतो जेव्हा असे दहा हजार चौरस मीटर तयार होतात त्यावेळी एक हेक्टर तयार होतो.