क्षेत्रफळ मोजण्याचे SI युनिट चौरस मीटर आहे. शेतजमिनी करिता अजूनही हेक्टर व एकर ही दोन्ही एकके प्रचलित आहेत. एक हेक्टर म्हणजे -10,000 चौ मी. एक हेक्टर म्हणजे 2.471 एकर.