हेनरी फायोल यांना आपण आधुनिक व्यवस्थापन सिदधांताचे जनक म्हणुन ओळखतो. कारण हेनरी फायोल यांनी व्यवस्थापणाची एक नवीन संकल्पणा आपल्या लक्षात आणुन दिली. त्यांनी एका सामान्य सिदधांताची मांडणी केली होती जो सिदधांत व्यवस्थापनाच्या सर्व स्तरावर तसेच विभागांमध्ये समान पदधतीने लागु होतो