हेरखाते म्हणजे काय?
✅ Updated recently
अनेक ठिकाणी 'जासूद' असा शब्द आढळतो, जासूद हा फार्सी शब्द आहे; पण जासूद म्हणजे गुप्तचर किंवा हेर असाच असेल असे नाही. किंबहुना नुसती बातमी किंवा निरोप एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेणाऱ्यास सुद्धा जासूद म्हटले जात असे. हिंदीत 'जासूस' हा शब्द गुप्तहेर अशा अर्थी वापरला गेलेला दिसतो.