हेरखात्याचे प्रमुख कोण होता?
✅ Updated recently
राज्याभिषेक करताना महाराजांनी ज्या अष्टप्रधान मंडळाची निर्मिती केली होती, त्यावेळी गुप्तहेर खाते तयार करण्यात आले होते. तेव्हा देखील बहिर्जी त्या खात्याचे प्रमुख होते.