हैदराबाद कोणत्या जिल्ह्यात आहे?
✅ Updated recently
हैदराबाद हा भारताच्या तेलंगणा राज्यामधील एक जिल्हा आहे. २०१४ सालापूर्वी हैदराबाद जिल्हा हा आंध्र प्रदेश राज्याचा भाग होता. हैदराबाद शहर हे ह्या जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्यालय आहे. हैदराबाद महानगरपालिकेचा भाग ह्या जिल्ह्यामध्ये येतो.