हैदराबाद मुक्ती संग्रामात कोणत्या समाजाचा सक्रिय सहभाग होता?
✅ Updated recently
हैदराबाद मुक्तिसंग्रामात महिलांचा सहभाग : हैदराबाद संस्थानात स्त्रियांचे स्थान अतिशय हीन दर्जाचे होते. बालविवाह, बालविधवा, अंधश्रद्धा, अज्ञान, निरक्षरता, दारिद्र्य, कुपोषण, राजकीय व सामाजिक जागृतीचा अभाव, पडदा पद्धती अशा अनेक रूढी-परंपरांच्या विळख्यात ती अडकली होती.