हैदराबाद शहरात २४ ऑक्टोबर १९३८ रोजी गोविंदराव नानल यांच्या नेतृत्वाखाली पहिल्या तुकडीने सत्याग्रह केला.