हैदराबाद हे मोत्यांचे शहर म्हणून ओळखले जाते , कारण ते एकेकाळी दुर्मिळ हिरे, पन्ना तसेच नैसर्गिक मोत्यांच्या व्यापाराचे जागतिक केंद्र म्हणून विकसित झाले होते. मक्का मशीद, चारमिनार, गोलकोंडा किल्ला, कुतुबशाही मकबरे, पायगाह थडग्या या काही ऐतिहासिक वास्तू आहेत.