हैदराबादच्या स्वायत्त राज्याची स्थापना इसवी सन 1724 मध्ये असफ झा याने केली. हैदराबादची स्थापना निजाम-उल-मुल्क असफ जाह किंवा चीन-कुलिच खान (जन्मनाव) याने इसवी सन 1724 मध्ये स्वतंत्र राज्य म्हणून केली होती. तो मुघल सम्राट फारुख सियारच्या दरबारातील सर्वात शक्तिशाली सदस्यांपैकी एक होता.