हैदराबादचे नाव कसे पडले?
✅ Updated recently
बीबीसीच्या एका रिपोर्ट्सनुसार, ब्रिटिश नागरिक ऐरॉन एरो स्मिथ यांनी १८१६ मध्ये हैरदाबादचा एक नकाशा तयार केला होता. त्यामध्ये हैदराबादचे नाव हे मोठ्या अक्षरात लिहिले होते. परंतु त्याच्या खाली भाग्यनगर असे ही त्याने लिहिलेलेल. ऐवढेच नव्हे तर त्याच्या नकाशात गोलकुंडा नावाचा सुद्धा उल्लेख होता.