हैदराबाद विलीनीकरण
०१. लोकसंख्या व क्षेत्रफळ या दोन्ही दृष्टीने भारतातील सर्वात मोठे संस्थान होते. ०२. पोलिस कारवाईने (ऑपरेशन पोलो) अंतर्गत १७ सप्टेंबर १९४८ रोजी हैदराबाद संस्थान भारतात विलीन केले गेले.
हैदराबादचे भारतीय संघराज्यात विलीनीकरण कसे झाले?
✅ Updated recently