हॉटेल मॅनेजमेंटचा कोर्स करण्यासाठी तुम्हाला 10वी किंवा 12वीमध्ये कोणत्याही विशिष्ट विषयाची आवश्यकता नाही कारण ते कॉमर्स, सायन्स किंवा आर्ट्स या सर्वच शाखेतील विद्यार्थी हॉटेल मॅनेजमेंटमध्ये करिअरसाठी निवड करू शकतात.