१ जैवविविधतेचे संवर्धन कसे करता येईल?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
1)ज्या दुर्मीळ जातींचे सजीव आहेत त्या सजीवांचे संरक्षण केले पाहीजे. 2) राष्ट्रीय उद्याने व अभयारण्ये यांची निर्मिती करणे खूप जरुरी आहे. 3)ज्या क्षेत्रात जास्त प्रमाणात सजीव आहेत ते क्षेत्र 'राखीव जैवविभाग' म्हणून घोषित करणे. 4) ज्या जाती दुर्मीळ होत आहेत त्या प्रजातींच्या संवर्धनासाठी खास प्रकल्प सुरू करणे.