१ युरोझोन राष्ट्रे म्हणजे काय?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
युरोक्षेत्र ही युरोपामधील युरो हे चलन वापरणाऱ्या १८ युरोपियन संघ सदस्य देशांची आर्थिक व वित्तिय संघटना आहे. युरोक्षेत्राची स्थापना १९९९ साली १० सदस्यांसह करण्यात आली तर ७ देशांनी त्यानंतर युरोक्षेत्रामध्ये प्रवेश केला.