योगमुद्रासन करण्याची पद्धत
दोन्ही हात पाठीमागे नेऊन एका हाताच्या पंजाने दुसऱ्या हाताचे मनगट पकडा. दुसऱ्या हाताची मूठ वळवा. सरळ बसा. हनुवटी व मान ताठ ठेवून नजर समोर स्थिर करा.
१ योग्य मुद्रा म्हणजे काय?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.