विधानार्थी वाक्य
ज्या वाक्यात केवळ एखादे साधे विधान केलेले असते त्यास 'विधानार्थी वाक्य' असे म्हणतात. तो खूप हुशार आहे. तो जेवण करतो. रमेश खूप काम करतो.
१ वाक्य म्हणजे काय आणि वाक्याचे प्रकार कोणते ते व्याख्या लिहून उदाहरण सहीत लिहा?
✅ Updated recently