१ सहकार आयुक्त व निबंधक म्हणजे काय?
✅ Updated recently
सहकारी संस्थांची नोंदणी करणे, त्यांना मार्गदर्शन करणे त्यांच्या कार्यावर नियंत्रण ठेवून, त्यांच्या कार्यात समन्वय साधण्या करिता राज्य पातळीवर सहकार खात्याकडून नियुक्त केलेला सर्वोच्च अधिकारी म्हणजे सहकार आयुक्त व निबंधक होय.