भारतीय राज्यघटनेने भारतीय नागरिकांना मूलभूत हक्क दिले तसे काही मुलभुत कर्तव्ये/ FUNDAMENTAL DUTIES ही सांगितलेली आहेत. भारताच्या राज्यघटनेत कर्तव्यांचा समावेश करण्यात आला नव्हता. मात्र १९७६ मध्ये ४२ व्या घटनादुरुस्तीने घटनेत १० मूलभूत कर्तव्य यांचा समावेश करण्यात आला.