१९९१ च्या जनगणनेनुसार भारतात लिंग गुणोत्तर किती होते?
✅ Updated recently
भारताची एकूण लोकसंख्या - ८४,६४,२७,०३९ (८४ करोड ६४ लाख २७ हजार एकोणचाळीस) पुरुष - ४३,९२,३०,४५८ (५१.९%) स्त्री - ४०,७०,७२,२३० (४८.१%) लिंग गुणोत्तर - ९२७