२० गुंठे म्हणजे किती एकर?

सरकारी नोंदीनुसार एका एकरात 40 गुंठे असतात. एक गुंठा हा 32.8 फूट बाय 32.8 फूट या आकाराचा, म्हणजेच 1076 चौरस फुटाचा असतो. याचाच अर्थ, एका एकरात 43,040 चौरस फूट जागा असते. 1 एकर म्हणजे 40 गुंठे जमीन.

1 गुंठा = 33फुट * 33फुट = 1089 चवरस फुट 

१ गुंठा जमीन = १२१ चौरस वार = १०८९ चौरस फूट = १०१ चौरस मीटर

एक गुंठा म्हणजे 1089 स्क्वेअर फुट​

33 * 33 = 1089

एक गुंठा 33 फूट x 33 फूट = 1089 स्क्वेअर फुटाचा असतो

१ एकर जमीन = ४८४० चौरस वार = ४३५६० चौरस फूट = ४०४७ चौरस मीटर

१ चौ.मैल = ६४० एकर

१ चौ.किमी = २४७ एकर 


असो, 3 फुट म्हणजे 1 यार्ड. 1 चौ यार्ड म्हणजे 9 चौ फुट. 121 चौ यार्ड म्हणजे 1 गुंठा. म्हणजेच 33 फुट X 33 फुट = 1089 चौ फुट म्हणजे 1 गुंठा. ''एक वार म्हणजे किती स्क्वेअर फुट''