२०११ च्या जनगणनेच्यावेळी भारतात २८ राज्ये व ७ केंद्रशासित प्रदेश होती. जनगणनेमध्ये ६४० जिल्हे, ५,९२४ उपजिल्हे, ७,९३५ शहरे आणि ६००,०००हून अधिक गावे समाविष्ट आहेत.