2011 च्या जनगणनेनुसार महाराष्ट्र राज्याची लोकसंख्या घनता 365 प्रति चौरस किलोमीटर होती . मुंबई उपनगरी भागात महाराष्ट्रातील सर्वाधिक घनता म्हणजेच 20980 प्रति चौरस किलोमीटर नोंदवण्यात आली आहे.