४ कार्बनी वयमापन पध्दत म्हणजे काय?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
एखादी वनस्पती किंवा प्राणी मृत झाल्यानंतरचा काळ, त्यांच्यातील कार्बन-14(C-14)ची सक्रियता, आणि कार्बन-14(C-14) चे कार्बन-12(C-12) शी असणारे गुणोत्तर काढून कालमापन करता येते. यालाच 'कार्बनी वयमापन' असे म्हणतात.