४२व्या घटनादुरुस्ती कायद्याला मिनी संविधान का म्हटले जाते?
✅ Updated recently
42 व्या घटनादुरुस्तीद्वारे भारतीय राज्यघटनेच्या प्रस्तावनेत 3 नवीन शब्द जोडण्यात आले. देशाचा धार्मिक,सामाजिक आणि आर्थिक विकास होण्यासाठी या दुरुस्त्या आवश्यक आहेत, असे त्यावेळी घटनादुरुस्तीमागे मांडण्यात आला होता. ४२ व्या घटनादुरुस्तीने केलेले बदल ४२ व्या घटनादुरुस्तीला मिनी संविधान असेही म्हणतात.