७३वी घटनादुरुस्ती कायदा कधी संमत झाला?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
१९९२मध्ये ७३वी घटनादुरुस्ती संमत झाली व तिच्या प्रत्यक्ष कार्यवाहीस २४ एप्रिल १९९३ पासून सुरुवात झाली. या घटनादुरुस्तीची व त्यानुसार अस्तित्वात आलेल्या कायद्याची काही ठळक वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे आहेत