डिसेंबर 1992 मध्ये संसदेने 73वी आणि 74वी घटनादुरुस्ती मंजूर केली. या दुरुस्त्यांद्वारे ग्रामीण आणि शहरी भारतात स्थानिक स्वराज्य सुरू करण्यात आले.