कॅटेगरी: कृषि
मूलतः उत्तर दिले: भारताची एकूण लोकसंख्या पैकी शेती व्यवसायावर किती टक्के लोकसंख्या अवलंबून आहे ? २०२० पर्यंत 65 ते 70 टक्के भारतीय लोकसंख्या शेतीवर अवलंबून आहे. यामध्ये तुम्ही शेती व शेतीवर आधारित उद्योग अंतर्भूत करू शकता. जसे कि ट्रॅक्टर मळणी यंत्र त्यांना मिळणारा रोजगार हा शेतीवर आधारित आहे.
पूर्ण वाचा →🕒 3 year ago👁️ 36 views🌐 marathi
मळ्याची शेती :-
1. मळ्याची शेती ही एक विस्तृत प्रकारची शेती आहे ज्यामध्ये मोठ्या शेताचा आकार आहे ज्यावर एका पिकाची लागवड केली जाते. याला मोनोकल्चर म्हणून ओळखले जाते.
2. वैज्ञानिक पद्धती वापरून पिकाची गुणवत्ता राखण्यासाठी काळजी घेण्यात आली आहे. या प्रकारची शेती आधुनिक तसेच भांडवली सधन शेती आहे.
पूर्ण वाचा →🕒 3 year ago👁️ 60 views🌐 marathi
जगात शेतीचा शोध साधारणत: १०,००० वर्षांपूर्वी प्रथम मध्यपूर्वेतील आताचे इस्त्राईल, पँलेस्टाईन, जॉर्डन, लेबनॉन, सिरीया, तुर्कस्थान, कुवेत व इराक या देशांमधील लगतच्या प्रदेशांचा मिळून जो अर्धचंद्राकृती आकार होतो त्या सुपीक प्रदेशात ) लागला.
पूर्ण वाचा →🕒 3 year ago👁️ 33 views🌐 marathi
एका समूहातील शेतकऱ्यांनी एकत्र येऊन शिवारातील संलग्न भौगोलिक क्षेत्रात सामूहिक शेती करणे, शेती उत्पादनावर प्रक्रिया व मूल्यवर्धन करणे, एकत्रित विपणनासाठी सामूहिक स्वरूपाची व्यवस्था निर्माण करणे, या सर्व माध्यमांतून गट समूहाचा विकास घडवून आणणे म्हणजे गट अथवा समूह शेती.
गट शेती म्हणजे काय?
गट शेती म्हणजे शेतकऱ्यांनी स्वतःची जमीन स्वतः न कसता
पूर्ण वाचा →🕒 3 year ago👁️ 59 views🌐 marathi
शेती हा जीवन जगण्यासाठीचा प्राथमिक व्यवसाय आहे.
शेतीच्या पद्धती
शेतकऱ्याने उदरनिर्वाहासाठी किंवा धंदा म्हणून स्वतःच्या शेतावर चालविलेला व्यवसाय अशी ढोबळमानाने शेतीची व्याख्या करता येईल. शेतामधून काढावयाच्या उत्पादनावरून शेतीचे ऊसमळा, भात शेती, पशुधनप्रधान शेती, मत्स्य शेती इ. निरनिराळे प्रकार अस्तित्वात आलेले आहेत. तसेच सिंचनाच्या उपलब्धतेनुसार बागायती शेती, जिराईत शेती असेही प्रकार पडतात. खतांच्या
पूर्ण वाचा →🕒 3 year ago👁️ 39 views🌐 marathi
भूमी उपयोजनावर परिणाम करणारे घटक अनेक आहेत . भूमी उपयोजनावर परिणाम करणारे अनेक घटक आहेत. शेती व्यवसायापासून जमिनीची उपलब्धता,देशातील लोकसंख्या, तिची गुणवत्ता व आवश्यकता यांनुसार भूमी उपयोजनाच्या प्रकारात फरक पडतो. उदाहरणार्थ, भौतिक , आर्थिक आणि सामाजिक गुणांच्या चलांचा जमीन वापरावर प्रभाव पाडतो.
पूर्ण वाचा →🕒 3 year ago👁️ 31 views🌐 marathi
भारताकडे सुमारे 159 दशलक्ष हेक्टर शेतीयोग्य जमीन आहे
पूर्ण वाचा →🕒 3 year ago👁️ 26 views🌐 marathi