कॅटेगरी: व्यवसाय

व्यवसाय योजनेत संस्था आणि व्यवस्थापन म्हणजे काय? open

व्यवसाय-संघटनेमध्ये उपयोगात येणाऱ्या साधनसामग्रीचे आणि व्यक्तींचे नियंत्रण करणारी व पूर्वनियोजित उद्दिष्टे साध्य करण्यासाठी योजिलेली सुविहित यंत्रणा म्हणजे व्यवस्थापन होय. उत्पादनघटकांना संघटित व दिग्दर्शित करून त्यांच्यापासून संपत्ती निर्माण करण्याचे काम व्यवस्थापनाचे असते.

पूर्ण वाचा →

सामान्य व्यवसाय धोरण काय आहे? open

व्यवसाय धोरण हे धोरणात्मक पुढाकार आहे ज्याचा पाठपुरावा कंपनी संस्था आणि तिच्या भागधारकांसाठी मूल्य निर्माण करण्यासाठी आणि बाजारपेठेत स्पर्धात्मक फायदा मिळवण्यासाठी करते . ही रणनीती कंपनीच्या यशासाठी महत्त्वपूर्ण आहे आणि कोणत्याही वस्तू किंवा सेवांचे उत्पादन किंवा वितरण करण्यापूर्वी आवश्यक आहे.

पूर्ण वाचा →

व्यवसाय आणि उद्योग यात काय फरक आहे? open

व्यवसाय म्हणजे आपण दुसऱ्यांनी तयार केलेला माळ विकणे उदा. किराणा दुकान. उद्योग म्हणजे आपण स्वतः एखादे नवीन प्रॉडक्ट किंवा वस्तू तयार करणे.

पूर्ण वाचा →

व्यावसायिक सेवा म्हणजे काय? locked

व्यावसायिक सेवा म्हणजे काय?

ज्या अंतर्गत मेल मजकूर (ड्राफ्ट) तयार करण्यापासून ते पाठवण्यापर्यंत सर्व क्रियांचा समावेश होतो. व्यवसाय पोस्ट ही सेवा छोटे व्यापारी, व्यावसायिक तसेच मोठ्या संस्था व कंपन्यासाठी उपयुक्त आहे. ग्राहक त्यांना आवश्यक सेवेची निवड करू शकतात, की ज्यामध्ये छपाई, तपासणी इत्यादींचा समावेश होतो.

१) वाहतूक -

उत्तर : (१) वाहतूक

पूर्ण वाचा →

व्यवसायाचे किती प्रकार पडतात? locked

व्यवसाय म्हणजे काय?

व्यवसाय हा नफा मिळवण्याच्या उद्देशाने एक उपक्रम किंवा क्रियाकलाप आहे. हे कंपनी, भागीदारी, संस्था, एकल मालकी, व्यवसाय किंवा नफा मिळविण्यासाठी व्यावसायिक, औद्योगिक, धर्मादाय किंवा व्यावसायिक क्रियाकलाप हाती घेणारी कोणतीही संस्था या स्वरूपात असू शकते.

“नफा” या शब्दाचा अर्थ काही आर्थिक असा होत नाही. हा कोणत्याही स्वरूपाचा गैर-आर्थिक लाभ असू शकतो जो

पूर्ण वाचा →

व्यवसाय म्हणजे काय इन मराठी? open

व्यवसाय : (बिझ्निस्). वस्तूंचा वा सेवांचा समाजाला पुरवठा करणारी व्यवस्था. व्यवसायाचा संबंध आर्थिक मूल्य निर्माण करणाऱ्या सर्व प्रकारच्या संस्थांशी असतो. व्यवसायात समाविष्ट होणाऱ्या विभिन्न क्रियांचा नागरिकांच्या व्यक्तिगत आणि सामाजिक जीवनाशी निकटचा संबंध असतो.

पूर्ण वाचा →

स्वतंत्र व्यवसायासाठी कसे नियोजन करावे? locked

व्यवसाय म्हटला, की कक्षा रुंदावणे आले, प्रगती, प्रतिष्ठा, ऐश्वर्यही आले. व्यवसाय उत्तम चालल्यास नुसते पैसेच नाही, तर समाजात मानसन्मान लाभतो. स्वतःचे आयुष्य स्वतःच्या अटींवर जगता येते. व्यवसाय करणारे लोक वेगळेच असतात. त्यांना स्वतःचे असे काही तरी निर्माण करायचे असते. एखाद्या ध्येयाने झपाटलेले लोक ते ध्येय साध्य करण्यासाठी व्यवसाय सुरू करतात

पूर्ण वाचा →

व्यवसाय काय करावा? open

त्याविषयी माहिती मित्रांनो सर्वप्रथम पाहिजे व माहिती नसेल तर तुम्हाला व्यवसाय कौशल्य वर सर्वप्रथम काम करावे लागेल. यासाठी तुम्हाला सेल्स मार्केटिंग, फायनान्शियल मॅनेजमेंट, अकाउंटिंग, लीडरशिप, प्रॉब्लेम सॉल नवीन गोष्टी शिकून घ्यावे लागतील. व हे सगळे नवीन कौशल्य ऑनलाइन प्लॅटफॉर्मवरती देखील तुम्हाला सहज उपलब्ध होईल.

पूर्ण वाचा →