कॅटेगरी: शिक्षात्मक
आयोगाच्या या वार्षिक कॅलेंडरमध्ये निकाल अपेक्षित असलेला अंदाजित महिना देखील प्रकाशित केला जातो. या वेळापत्रकानुसार, MPSC महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित परीक्षा 4 जून 2023 रोजी होणार आहे आणि राज्यसेवा मुख्य परीक्षा 30 सप्टेंबर ते 9 ऑक्टोबर 2023 या कालावधीत होणार आहे.
पूर्ण वाचा →🕒 3 year ago👁️ 23 views🌐 marathi
यूपीएससी द्वारे प्रत्येक वर्षी परीक्षा घेतल्या जातात, यातून ऐकून 24 पदांची भरती केली जाते. ही 24 पदे ही देशातील सर्वोच्च नागरी सेवा आहेत. भारतात घेतल्या जाणाऱ्या सर्वात कठीण परीक्षांमध्ये UPSC चे नाव आहे.
पूर्ण वाचा →🕒 3 year ago👁️ 23 views🌐 marathi
(१) विकासाच्या निरनिराळ्या अवस्थांमध्ये असलेल्या बालकांचा एकाच वेळी तुलनात्मक अभ्यास. (२) एकाच बालकाच्या विकासाच्या सर्व अवस्थांतील मानसिक प्रक्रियांचे निरीक्षण. (३) चरित्र आणि व्यक्तीतिहास यांचा अभ्यास.
पूर्ण वाचा →🕒 3 year ago👁️ 19 views🌐 marathi
लिंग गुणोत्तर (Sex ratio) हे लोकसंख्येमधील पुरुष व स्त्रीयांचे गुणोत्तर आहे. जगात सर्वसाधारणपणे पुरूष व स्त्रियांचे प्रमाण असे अपेक्षित असले तरीही प्रत्येक देशात हे गुणोत्तर वेगळे आढळते. भारतात स्त्रियांची घटणारी लोकसंख्या चिंतेची बाब झाली आहे.
पूर्ण वाचा →🕒 3 year ago👁️ 18 views🌐 marathi
शिक्षण दिन कधी साजरा केला जातो?
राष्ट्रीय शिक्षण दिन दरवर्षी ११ नोव्हेंबर रोजी देशात साजरा केला जातो. हा दिवस भारताचे पहिले शिक्षणमंत्री मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या जयंतीनिमित्त साजरा केला जातो.
पूर्ण वाचा →🕒 3 year ago👁️ 14 views🌐 marathi
धर्मेंद्र प्रधान
पूर्ण वाचा →🕒 3 year ago👁️ 19 views🌐 marathi
भारताचे पहिले शिक्षणमंत्री कोण होते?
स्वतंत्र भारताचे पहिले शिक्षणमंत्री भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद.
पूर्ण वाचा →🕒 3 year ago👁️ 43 views🌐 marathi
2022 चे शिक्षण मंत्री कोण आहेत?
सध्या भारताचे शिक्षण मंत्री श्री धर्मेंद्र प्रधान आहेत.
पूर्ण वाचा →🕒 3 year ago👁️ 15 views🌐 marathi
धर्मेंद्र प्रधान
पूर्ण वाचा →🕒 3 year ago👁️ 43 views🌐 marathi
NA
पूर्ण वाचा →🕒 3 year ago👁️ 11 views🌐 marathi