कॅटेगरी: शिक्षात्मक

शिक्षणात भारताचा क्रमांक किती आहे? open

भारताची शिक्षण प्रणाली जगात 33 व्या क्रमांकावर आहे. शिक्षणाचा दर्जा 59.1 असा आहे. भारतातील शिक्षण व्यवस्थेत काही समस्या आहेत, त्याकडे लक्ष दिल्यास शिक्षणाचा दर्जा वाढू शकतो.

पूर्ण वाचा →

शिक्षणाची वेगवेगळी उद्दिष्टे कोणती आहेत? open

शिक्षण ही जीवनभर चालणारी प्रक्रिया आहे. शिक्षणाच्या प्रक्रियेला दिशा देणे हे शिक्षणाचे उद्दिष्ट आहे. सामाजिक उद्दिष्ट, व्यावसायिक उद्दिष्ट, सांस्कृतिक उद्दिष्ट, नैतिक उद्दिष्ट, अध्यात्मिक उद्दिष्ट, बौद्धिक उद्दिष्ट इत्यादी शिक्षणाचे वेगवेगळे उद्दिष्ट आहेत. मानव हा सामाजिक प्राणी मानला जातो.

पूर्ण वाचा →

भारतातील शिक्षणाचे सार्वत्रिकीकरण म्हणजे काय? open

सर्व शिक्षा अभियान : भारतातील ६ ते १४ वर्षे वयोगटातील सर्व मुलांना प्राथमिक शिक्षण देणारी एक बहुव्याप्त योजना. ही योजना केंद्र शासनाच्या शैक्षणिक कार्यकमांपैकी एक आदर्श ( फ्लॅगशिप) योजना असून, प्राथमिक शिक्षणाचे सार्वत्रिकीकरण निर्धारित कालावधीत प्राप्त करणे, हा तिचा मूळ उद्देश आहे.

पूर्ण वाचा →

भारतात प्राथमिक शिक्षणाचे सार्वत्रिकीकरण होण्यात सर्वात मोठा अडथळा कोणता आहे? open

अपव्यय आणि स्तब्धता शैक्षणिक वातावरणाचा अभाव, अनिष्ट वातावरण, समर्पित शिक्षकांचा अभाव, पालकांची खराब आर्थिक स्थिती आणि योग्य उपकरणांचा अभाव यामुळे प्राथमिक शिक्षणाच्या सार्वत्रिकीकरणासाठी ही दुसरी मोठी समस्या आणि मोठा अडथळा आहे.

पूर्ण वाचा →