कॅटेगरी: पर्यावरण

पर्यावरण निबंध काय आहे? open

पर्यावरण आपला सगळ्यात जवळचा मिञ आहे ज्याच्या शिवाय आपले जीवन अशक्य आहे. पर्यावरण म्हणजे काय तर सजीव सृष्टीला जगण्यासाठी आजुबाजुला असलेल वातावरण होय. पर्यावरण म्हणजे काय हेच बर्याच लोंकाना समजत नाही पर्यावरण म्हणजे तुमच्या आजुबाजुला आसलेली झाडे, डोंगर, पाणी, जंगल, झुडपे आणि हवा हे सगळे म्हणजे पर्यावरण.

पूर्ण वाचा →

पर्यावरण व्यवस्थापन प्रणालीची गरज काय आहे? open

मानवाच्या सामाजिक व आर्थिक विकासाबरोबर पर्यावरणाची गुणवत्ता राखण्याचा प्रयत्न यातून केला जातो. पर्यावरण व्यवस्थापन ही मानव आणि निसर्ग यांच्यात समन्वय साधणारी प्रक्रिया आहे. त्याद्वारे पर्यावरणाचे संतुलन बिघडू न देता व प्रदूषणविरहित पर्यावरण राखून मानवाचे हित साधण्याचा प्रयत्न केला जातो.

पूर्ण वाचा →

आपण पर्यावरणाचे रक्षण का करावे निबंध? open

औद्योगिकरण, शहरीकरण, कारखानदारी, बाहने यांच्यामुळे वायु, जल, ध्वनी व भुमी प्रदुषण वाढते आणि मग पर्यावरण रक्षणासाठी प्रयत्न करणे, चळवळ सुरू करणे काळाची गरज बनते. आज पर्यावरण रक्षण ही काळाची गरज झाली आहे. पर्यावरणीय संतुलन साधण्याची प्रक्रिया आणि जबाबदारी प्रत्येकाची आहे.

पूर्ण वाचा →

पर्यावरण संरक्षण कायदा 1986 चा मुख्य उद्देश काय आहे? open

भारताच्या संसदेने 1986 मध्ये पर्यावरण संरक्षण कायदा मंजूर केला. संविधानाच्या कलम 253 अंतर्गत. 19 नोव्हेंबर 1986 रोजी तो लागू झाला. या कायद्याचा उद्देश मानवी पर्यावरणावरील संयुक्त राष्ट्र परिषदेच्या निर्णयांची अंमलबजावणी करणे हा होता.

पूर्ण वाचा →

पर्यावरण संरक्षण आणि त्याचे महत्त्व काय आहे? open

पर्यावरणाच्या दृष्टीने ही चांगली अनुभूतीच आहे. पर्यावरणाचा ऱ्हास होत राहिला तर साथीचे अनेक रोग पसरायला मदत होते. सार्स, इबोला, निपा, चिकनगुनिया, मलेरिया, स्वाइन फ्लू आणि आता करोना हे सारे साथीचे रोग पर्यावरणाचे संरक्षण करता न आल्यामुळेच जगभर पसरले व वाढले. हे लक्षात घेता पर्यावरणाचे महत्त्व किती आहे हे कळून येते.

पूर्ण वाचा →

पर्यावरण संरक्षण म्हणजे काय? open

पर्यावरण रक्षणाचा अर्थ असा आहे की आपण आपल्या सभोवतालचे वातावरण जपले पाहिजे आणि ते जीवनासाठी योग्य ठेवले पाहिजे कारण पर्यावरण आणि सजीव एकमेकांवर अवलंबून आहेत. जास्त लोकसंख्या, पाण्याचे वैज्ञानिक प्रश्न, ओझोनचा ऱ्हास, ग्लोबल वॉर्मिंगपासून ते जंगलतोड, वाळवंटीकरण आणि प्रदूषण, हे मानवजातीसाठी गंभीर धोके आहेत.

पूर्ण वाचा →

समुद्र पर्यावरणाला कशी मदत करतो? open

जैवविविधतेने समृद्ध आहेत आणि नैसर्गिक संसाधने, अन्न तसेच औषधांसाठी सक्रिय पदार्थांचा पुरवठा करतात . शिवाय, ते ऊर्जा पुरवठा साठवतात, वाहतुकीचे मार्ग म्हणून काम करतात आणि उच्च मनोरंजक मूल्य देतात.

पूर्ण वाचा →