कॅटेगरी: पर्यावरण

प्रकल्प पर्यावरण पीडीएफ म्हणजे काय? open

१ ) प्रकल्प विषय निवड ( प्रस्तावना ) : प्रस्तावनेमध्ये निवडलेल्या प्रकल्पाविषयी थोडक्यात माहिती लिहिणे अपेक्षित आहे , जसे - विदयार्थ्यांनी पर्यावरणासंबंधी समस्या , विषयाची निवड का केली, संकल्पना , थोडक्यात विषयाचा इतिहास , नवीन अद्ययावत माहिती, विषयाची सदयस्थिती अशा घटकांचा समावेश प्रस्तावनेमध्ये प्रामुख्याने असावा .

पूर्ण वाचा →

प्रकल्प पर्यावरण म्हणजे काय? open

पर्यावरणाचा प्रकल्प हा साधारणत: विदयार्थ्याच्या स्थानिक परिस्थितीला अनुसरून असला पाहिजे. ( परंतु यापुरतेच मर्यादित नाही ) सर्वसाधारणपणे विदयार्थ्यांना त्यांच्या स्थानिक पातळीवरील पर्यावरणाच्या समस्यांचा विचार करण्यास प्रवृत्त करावे .

पूर्ण वाचा →

पर्यावरण शुद्धीसाठी मी काय करू शकते? open

घरात आणि कॉलेजमध्ये विजेची बचत करणे, सार्वजनिक ठिकाणी कचरा न करणे अशा गोष्टींचे मी पालन करते. पर्यावरणाचा ऱ्हास होऊ नये यासाठी सवयी बदलणे आवश्यक आहे. पर्यावरण रक्षणाची जबाबदारी सर्वांचीच असून प्रत्येकाने त्यासाठी योगदान द्यायला सुरूवात केली तर मोठा बदल घडू शकतो

पूर्ण वाचा →

1 पर्यावरण म्हणजे काय? open

मराठी शब्दबंधातील पर्यावरण या शब्दाच्या व्याख्येनुसार सजीवांच्या नैसर्गिक परिसरास पर्यावरण असे म्हणतात. वैज्ञानिक पारिभाषिक कोशानुसार पर्यावरण या संज्ञेत वनस्पती अथवा प्राणी ज्या नैसर्गिक परिसरात जगतात, वाढतात तेथील हवा, जमीन, पाणी, इतर सजीव, पर्जन्यमान, उंची, तापमान, इत्यादी सर्वांचा समावेश होतो.

पूर्ण वाचा →

पर्यावरणीय भूगोल म्हणजे काय? open

पर्यावरणीय भूगोल भौतिक वातावरण आणि त्याचा मानवांवर होणारा परिणाम यावर लक्ष केंद्रित करते . जगासमोरील पर्यावरणीय आव्हानांना सामोरे जाण्यासाठी भौतिक आणि पर्यावरणीय भूगोलाचे एकत्रीकरण समजून घेणे आजच्यापेक्षा महत्त्वाचे कधीच नव्हते.

पूर्ण वाचा →

पर्यावरण म्हणजे काय? open

पर्यावरण म्हणजे आपल्या सभोवती असलेले जैविक (सर्व जीव) आणि अजैविक (हवा-हवामान, पाणी, जमीन, सूर्यप्रकाश) घटकांचे आवरण. परिसंस्था म्हणजे अजैविक आणि जैविक घटकांचा एकमेकाशी असलेला सबंध आणि त्यांच्यातील आंतर्क्रिया होय. या घटकांच्या यांच्या मिश्रणातून पुढे जैवविविधता, अन्नसाखळी तयार होते.

पूर्ण वाचा →

पर्यावरण संशोधनाचा उद्देश काय आहे? open

यात समाजाचा सर्वांगीण विकास करणे तसेच नैसर्गिक संसाधनांचा समतोल वापर करून सामाजिक व आर्थिक विषमता दूर करणे, ही उद्दिष्टे अभिप्रेत आहेत. त्याचबरोबर मानवाच्या अविचारी कृतींवर नियंत्रण, नैसर्गिक संसाधनांचे संरक्षण व पर्यावरणीय समस्यांच्या निवारणासाठी निर्धारित केलेली तत्त्वे यांचा पर्यावरण व्यवस्थापनात समावेश होतो.

पूर्ण वाचा →

पर्यावरण कार्यकर्ता म्हणजे काय? open

नैसर्गिक जगाला विनाश आणि प्रदूषणापासून वाचवण्यासाठी पर्यावरण कार्यकर्ते काम करतात. ते कायद्यातील बदलांसाठी लॉबिंग करू शकतात, निषेध किंवा बहिष्कार आयोजित करू शकतात किंवा हवामान बदलाबद्दल जागरूकता वाढवण्यासाठी वैज्ञानिक संशोधन करू शकतात.

पूर्ण वाचा →

पर्यावरणीय समस्या सोडवण्यासाठी संशोधन महत्त्वाचे का आहे? open

हवामान बदल, शहरीकरण, रासायनिक प्रदूषण आणि जैवविविधतेच्या नुकसानीसह पर्यावरणातील व्यत्यय, आपल्या आरोग्यावर आणि जीवनाच्या गुणवत्तेवर परिणाम करतात. सध्याच्या आणि भविष्यातील पर्यावरणीय आणि आरोग्यविषयक आव्हानांना प्रतिसाद देण्यास सक्षम होण्यासाठी संशोधन हे साधन आहे जे इतके जटिल आणि निसर्गाने एकमेकांशी जोडलेले आहेत

पूर्ण वाचा →

तुमच्या स्वतःच्या शब्दात पर्यावरण म्हणजे काय? open

मराठी शब्दबंधातील पर्यावरण या शब्दाच्या व्याख्येनुसार सजीवांच्या नैसर्गिक परिसरास पर्यावरण असे म्हणतात. वैज्ञानिक पारिभाषिक कोशानुसार पर्यावरण या संज्ञेत वनस्पती अथवा प्राणी ज्या नैसर्गिक परिसरात जगतात, वाढतात तेथील हवा, जमीन, पाणी, इतर सजीव, पर्जन्यमान, उंची, तापमान, इत्यादी सर्वांचा समावेश होतो.

पूर्ण वाचा →