खालीलपैकी कोणता प्राणी पर्यावरणाचा समतोल राखतो?
बेडूक पर्यावरणाचा समतोल राखण्यास मदत करतात.
पूर्ण वाचा →बेडूक पर्यावरणाचा समतोल राखण्यास मदत करतात.
पूर्ण वाचा →पर्यावरणशास्त्र हा अनेक विषयांना स्वतः मध्ये सामावुन घेणारा विषय आहे, ज्यामध्ये भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र, अभियांत्रिकी, भूगोल ,तंत्रज्ञान , अर्थशास्त्र , समाजशास्त्र, नीतिशास्त्र, इतिहास, कला यां सारख्या अनेक विषयांचा समावेश पर्यावरण शास्त्रामध्ये होतो.
पूर्ण वाचा →पर्यावरण विज्ञानाचे महत्त्व
पर्यावरण शास्त्रामध्ये निसर्गाचा समतोल राखण्यास आणि पर्यावरण शुद्ध ठेवण्यास शिकवले जाते. पर्यावरण शास्त्रामध्ये, लोकांवर आणि पर्यावरणावर होणारा परिणाम समजून घेणे आणि त्यावर उपाय शोधणे महत्त्वाचे मानले जाते. पृथ्वीवरील प्रत्येक मानवाने पर्यावरणाबाबत जागरूक असणे आवश्यक आहे.
पर्यावरणवादी लोकांना मर्यादित नैसर्गिक संसाधनांच्या वापराबद्दल माहितीपूर्ण निर्णय घेण्यास मदत करतात .
पूर्ण वाचा →पर्यावरणाचा वैज्ञानिक दृष्टीने अभ्यास करणारी ज्ञानशाखा. एखाद्या सजीवास परिवेष्टित करणारे सजीव, निर्जीव, रासायनिक आणि भौतिक घटक म्हणजेच त्या सजीवाचे पर्यावरण होय. जैविक व अजैविक घटक मिळून परिसंस्था तयार होते. पर्यावरणविज्ञान म्हणजे विविध परिसंस्थांच्या प्रणालींमधील परस्परसंबंधांचे अध्ययन होय
पूर्ण वाचा →निसर्गामधील सजीव आणि निर्जीव घटकांचा परस्पर संबंध त्याचबरोबर ज्या विषयांतर्गत याचा अभ्यास केला जातो तो म्हणजे पर्यावरणशास्त्र होय.
पूर्ण वाचा →पर्यावरण विज्ञान म्हणजे निसर्ग, पर्यावरण, ग्रह आणि या ग्रहावर राहणार्या प्रत्येक गोष्टीचा अभ्यास करणे आणि नैसर्गिक जगाशी असलेल्या आपल्या नातेसंबंधाशी संबंधित समस्यांचे निराकरण करणे .
पूर्ण वाचा →या मॉडेलमध्ये, पर्यावरणीय साक्षरतेचे पाच आवश्यक घटक रेखांकित केले आहेत: जागरूकता, ज्ञान, वृत्ती, कौशल्ये आणि कृती .
पूर्ण वाचा →NA
पूर्ण वाचा →पर्यावरण अभ्यासात मनुष्यास आणि त्याच्या परिसरास उपयुक्त ठरेल अशा सर्व प्रकारच्या ज्ञानाचा समावेश केला जातो. मानवी जीवनाची गुणवत्ता आणि त्याचे अस्तित्व कायम राखण्याकरिता आवश्यक त्या उपाययोजना जाणीवपूर्वक राबविण्याची क्षमता नागरिकांमध्ये विद्यार्थी अवस्थेपासून निर्माण करणे, हे पर्यावरण शिक्षणाचे प्रमुख उद्दिष्ट आहे.
पूर्ण वाचा →