कॅटेगरी: पर्यावरण
हवाप्रदूषण,ध्वनी प्रदूषण आणि जल प्रदूषण त्याचबरोबर मृदा प्रदूषण अनेक प्रदूषणाचे प्रकार आहेत. जगात दरवर्षी प्रदूषणामुळे अनेक लोकांचा मृत्यू होतो. अशा प्रदूषणाचा परिणाम फक्त मानवी जीवनावर होत नाही तर आपल्या पृथ्वीवरील पशु पक्षी प्राणी कीटक जीवजंतू सूक्ष्मजीव वनस्पती प्राणी इत्यादी सर्व होतो.
पूर्ण वाचा →🕒 3 year ago👁️ 24 views🌐 marathi
. निर्माल्य, पवित्र मूर्ती, प्लास्टिक कचरा नदी, तलाव वा धरणात टाकू नका. ४. जल प्रदूषण संबंधित सर्व कायदे माहित करून घ्या व त्याचे पालन करा
पूर्ण वाचा →🕒 3 year ago👁️ 26 views🌐 marathi
सल्फर डायऑक्साईड हे आहे. जास्तीत जास्त वायू प्रदूषणास कारणीभूत ठरणारा पदार्थ सल्फर डायऑक्साईड होय. सल्फर डाय ऑक्साईड हे रासायनिक संयुग आहे ज्याचे रासायनिक सूत्र SO2 आहे.
पूर्ण वाचा →🕒 3 year ago👁️ 21 views🌐 marathi
वायुप्रदूषण म्हणजे वातावरणाचे मानवी आरोग्यास तसेच पर्यावरणाचाअविभाज्य भाग असलेले प्राणी, पक्षी, वनस्पती, जीवजंतू इत्यादींना हानिकारक असलेले घटक जेव्हा हवेमध्ये मिसळून जातात तेव्हा वायुप्रदूषण झाल्याचे समजण्यात येते.
पूर्ण वाचा →🕒 3 year ago👁️ 19 views🌐 marathi
असे विविध वायू, घटक हे हवेत मिसळतात व हवा दूषित करतात. “विषारी वायू, धूर, धूलिकण, सूक्ष्मजीव यांसारख्या घातक पदार्थामुळे हवा दुषित होते. त्यास हवेचे प्रदूषण असे म्हणतात. हवेचे हे प्रदूषण सर्व परिसंस्थेतील सजीवांवर वाईट परिणाम घडवून आणतात.
पूर्ण वाचा →🕒 3 year ago👁️ 28 views🌐 marathi
वायु प्रदूषण हे मुख्यत्वे, वाहतूक, अचल स्त्रोतांमध्ये होणारे इंधनाचे दहन, कोळसा, लाकुड, वाळलेले गवत यांसारख्या जीवाश्न इंधनाचे जळण, आणि बांधकाम कार्य याद्वारे होते. मोटार वाहने कार्बन मोनॉक्साईड , हायड्रोकार्बन्स व नायट्रोजन ऑक्साईडची उच्च पातळी निर्माण करतात.
पूर्ण वाचा →🕒 3 year ago👁️ 36 views🌐 marathi
वायु प्रदूषणामुळे दीर्घ कालीन आरोग्याच्या समस्या उदभवतात. वायु प्रदूषणामुळे उद्भवलेल्या आरोग्य समस्येने, श्वसन क्रियेत अडचणी येणे, दमा, खोकला यांसारखे श्वसन व हृदयासंबंधीची स्थिती अधिक गंभीर होऊ शकते.
पूर्ण वाचा →🕒 3 year ago👁️ 22 views🌐 marathi
कोपेन हवामान वर्गीकरणानुसार, ढाक्यामध्ये उष्णकटिबंधीय आर्द्र आणि कोरडे हवामान आहे. शहराचा एक वेगळा पावसाळी हंगाम आहे, ज्याचे वार्षिक सरासरी तापमान २५ °C (७७ °F) असते आणि मासिक माध्यम जानेवारीत १८°C (६४°F) आणि ऑगस्टमध्ये २९°C (८४°F) दरम्यान असते.
पूर्ण वाचा →🕒 3 year ago👁️ 18 views🌐 marathi
ते म्हणजे हवाप्रदूषण,ध्वनी प्रदूषण आणि जल प्रदूषण त्याचबरोबर मृदा प्रदूषण अनेक प्रदूषणाचे प्रकार आहेत. जगात दरवर्षी प्रदूषणामुळे अनेक लोकांचा मृत्यू होतो. अशा प्रदूषणाचा परिणाम फक्त मानवी जीवनावर होत नाही तर आपल्या पृथ्वीवरील पशु पक्षी प्राणी कीटक जीवजंतू सूक्ष्मजीव वनस्पती प्राणी इत्यादी सर्व होतो.
पूर्ण वाचा →🕒 3 year ago👁️ 22 views🌐 marathi
आपल्या पर्यावरणात अनेक अन्नसाखळ्या आहे याद्वारे सजीव परस्परांवर अवलंबून असतात त्याच प्रमाणे निर्जीव घटक ही चक्राच्या प्रमाणे फिरत असतात जलचक्र कार मंडळ साईड ऑक्सीजन चक्र अशा चक्रात सजीव-निर्जीव यांच्यातहीपरस्पर देवाण-घेवाण होत असतेपर्यावरणातील सर्व चक्रे अखंडितपणे चालू राहिली की पर्यावरणाचे संतुलन राखले जाते .
पूर्ण वाचा →🕒 3 year ago👁️ 26 views🌐 marathi