हवा प्रदूषण म्हणजे काय कारणे व परिणाम स्पष्ट करा?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
असे विविध वायू, घटक हे हवेत मिसळतात व हवा दूषित करतात. “विषारी वायू, धूर, धूलिकण, सूक्ष्मजीव यांसारख्या घातक पदार्थामुळे हवा दुषित होते. त्यास हवेचे प्रदूषण असे म्हणतात. हवेचे हे प्रदूषण सर्व परिसंस्थेतील सजीवांवर वाईट परिणाम घडवून आणतात.