कॅटेगरी: भौगोलिक

भूगोलात शाश्वत विकास म्हणजे काय? open

शाश्वत विकासामध्ये आपण मनुष्याच्या विकासासाठी निसर्गाचा अशा प्रकारे वापर केला पाहिजे की निसर्गाने पर्यावरणाला हानी पोहोचू नये आणि निसर्ग आणि विकासामध्ये संतुलन राखू शकेल.

पूर्ण वाचा →

ग्रामीण वस्ती भूगोल म्हणजे काय? open

ग्रामीण वस्ती म्हणजे ज्या मानवी वस्तीमधील बहुसंख्य लोकांचे मूळ व्यवसाय स्थानिक, नैसर्गिक साधनसंपत्तीशी निगडित असतात, उदा. शेती, मासेमारी, खाणकाम इत्यादी, अशा वस्तीला ग्रामीण वस्ती म्हणतात.

पूर्ण वाचा →

पुण्याचे क्षेत्रफळ किती? open

पुणे जिल्हयाचे भौगोलिक क्षेत्र १५.६४२ चौ. कि. मी. आहे. पुणे जिल्हा हा क्षेत्र नुसार राज्यात दुस-या क्रमांकावर आहे तसेच राज्याचे ५.१० टक्के क्षेत्र पुणे जिल्हयाने व्यापलेले आहे. पश्चिम महाराष्ट्रात सहयाद्रीपायथ्यापाशी पुणे जिल्हा तीन भागात विभागला गेला आहे:”घाटमाथा”, “मावळ” आणि “देश”.

पूर्ण वाचा →

रेखांश आणि अक्षांश म्हणजे काय? open

अक्षांश व रेखांश : भूपृष्ठावरील कोणत्याही बिंदूचे स्थान दर्शविण्यासाठी अक्षवृत्त व रेखावृत्त या दोन वृत्तांचा उपयोग करतात. अक्षवृत्ते पूर्व-पश्चिम कल्पिलेली असून रेखावृत्ते दक्षिणोत्तर कल्पिलेली असतात. पृथ्वीच्या गोल पृष्ठावर दोन्ही ध्रुवांपासून सारख्या अंतरावर कल्पिलेल्या पूर्व-पश्चिम वर्तुळाला 'विषुववृत्ते' म्हणतात.

पूर्ण वाचा →

वार्षिक मान्सूनचा सिंधू नदी खोऱ्यातील विकासावर कसा प्रभाव पडतो? open

सिंधू नदीच्या खोऱ्यात आलेल्या मान्सूनने कृषी अधिशेषाच्या वाढीस मदत केली, ज्याने हडप्पासारख्या शहरांच्या विकासास समर्थन दिले . लोकसंख्या सिंचनापेक्षा मोसमी पावसावर अवलंबून राहायला लागली आणि जसजसा मान्सून पूर्वेकडे सरकला, तसतसा पाणीपुरवठा कोरडा पडला असेल.

पूर्ण वाचा →