ग्रामीण वस्ती भूगोल म्हणजे काय?
✅ Updated recently
ग्रामीण वस्ती म्हणजे ज्या मानवी वस्तीमधील बहुसंख्य लोकांचे मूळ व्यवसाय स्थानिक, नैसर्गिक साधनसंपत्तीशी निगडित असतात, उदा. शेती, मासेमारी, खाणकाम इत्यादी, अशा वस्तीला ग्रामीण वस्ती म्हणतात.