जागतिक वायुमंडलीय अभिसरण इंटरनेट भूगोल म्हणजे काय?
NA
पूर्ण वाचा →NA
पूर्ण वाचा →पृथ्वीच्या पृष्ठभागाच्या असमान उष्णतामुळे तापमानात फरक पडतो ज्यामुळे दाब फरक होतो . कमी तापमानामुळे (जड हवा) हवेचा दाब जास्त होतो. वारा कोठून येत आहे असे वाऱ्याची दिशा वर्णन केली जाते. उदाहरणार्थ, उत्तरेकडून दक्षिणेकडे वारे वाहत असतात.
पूर्ण वाचा →NA
पूर्ण वाचा →NA
पूर्ण वाचा →सह्याद्रीच्या पर्वतात उगवणार्या मुळा आणि मुठा नद्या पुण्यातून वाहतात. या दोन्ही नद्या पुढे एकत्र येतात आणि भीमा नदीला जाऊन मिळतात. या तीनही नद्या पुणे महानगरपालिकेच्या क्षेत्रातून साधारण अंदाजे ४४ किलोमीटर प्रवास करतात. त्यापैकी २२.२ किमी मुळा नदी, १०.४ किमी मुठा नदी आणि ११.८ किमी मुळा-मुठा असा प्रवास या नद्या करतात.
पूर्ण वाचा →अमेरिकेचे चार भौगोलिक क्षेत्र उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिका, मध्य अमेरिका आणि कॅरिबियन आहेत.
पूर्ण वाचा →क्षेत्रफळानुसार, तामिळनाडू हे 11वे मोठे राज्य आहे.
पूर्ण वाचा →राजस्थान हे भारतातील सर्वात मोठे राज्य आहे. राजस्थानचे क्षेत्रफळ ३४२२३९ चौरस किमी आहे. लोकसंख्येच्या बाबतीत हे भारतातील सातवे मोठे राज्य आहे. राजस्थानमध्ये 33 जिल्हे आहेत.
पूर्ण वाचा →अक्षांश व रेखांश : भूपृष्ठावरील कोणत्याही बिंदूचे स्थान दर्शविण्यासाठी अक्षवृत्त व रेखावृत्त या दोन वृत्तांचा उपयोग करतात. अक्षवृत्ते पूर्व-पश्चिम कल्पिलेली असून रेखावृत्ते दक्षिणोत्तर कल्पिलेली असतात.
पूर्ण वाचा →विषुववृत्त सर्वात लांब अक्षांश आहे. ते ०° अक्षांशावर स्थित आहे.
पूर्ण वाचा →