कॅटेगरी: ऐतिहासिक
वैज्ञानिक सिद्धांत: आधुनिक इतिहासाचा अभ्यास काही वैज्ञानिक तत्त्वांच्या आधारे केला जातो, जिथे इतिहासाचा अभ्यास करण्यास संबंधित प्रश्न विचारले जातात. २. मानववंशशास्त्र अभ्यास: आधुनिक इतिहासलेखन मानव-केंद्रित आहे, ज्याचा अर्थ असा आहे की तो इतिहास 'दैवी' कोनातून दिसत नाही.
पूर्ण वाचा →🕒 3 year ago👁️ 27 views🌐 marathi
इतिहासात उपलब्ध पुराव्यांचे संशोधन करून ,भूतकाळात घडून गेलेल्या घटनांची चिकित्सापूर्वक मांडणी करण्याच्या लेखनपद्धतीला " इतिहासलेखन " असे म्हणतात. उपलब्ध ऐतिहासिक माहितीचे संकलन आणि विश्लेषण करणे. त्या माहितीची स्थल व काळ यांच्या संदर्भात माहिती करून घेणे,तसेच त्या माहितीच्या संदर्भात योग्य प्रश्नांची मांडणी करणे.
पूर्ण वाचा →🕒 3 year ago👁️ 30 views🌐 marathi
आधुनिक व्याख्या
इतिहासाच्या कोणत्याही कालखंडाचा अभ्यास म्हणजे त्या कालखंडाच्या राजकीय, सामाजिक, आíथक, प्रशासकीय, सांस्कृतिक, धार्मिक बाजूंचा अभ्यास असतो. या शिवाय या सर्वांचा एकमेकांशी असलेला संबंध आणि परिणाम यांचा अभ्यास याचाही अंतर्भाव इतिहासात होतो.
पूर्ण वाचा →🕒 3 year ago👁️ 30 views🌐 marathi
समाजशास्त्र म्हणजे माणसाचा समाजाशी असलेल्या आंतरसंबंधांचा अभ्यास होय. समाजशास्त्र हे समाजाचे विज्ञान आहे. यात सामाजिक घटक व सामाजिक घडामोडींचा समावेश असतो. समाजाचे मन, मनाचा एकूण कल व समाज पाळत असलेले रीतिरिवाज यांचा शोध या शास्त्रात घेतला जातो.
पूर्ण वाचा →🕒 3 year ago👁️ 23 views🌐 marathi
साधनांचे लिखित व अलिखित साधने असेही एक वर्गीकरण करता येते. लिखित साधनांत निरनिराळ्या भाषांमधील ग्रंथ, शकावल्या, करीने, वंशावळी, मआसिर, बखरी, तवारिखा, कागदपत्रे, ताम्रपट, शिलालेख, नामे इत्यादिंचा समावेश होतो. अलिखित साधनांत पुरातत्त्वीय वस्तू, भांडी, आयुधे, चित्रे, शिल्पे, वास्तू व स्मारके यांचा समावेश होतो.
पूर्ण वाचा →🕒 3 year ago👁️ 27 views🌐 marathi
NA
पूर्ण वाचा →🕒 3 year ago👁️ 25 views🌐 marathi
प्राकृत ह्या मध्य इंडो-आर्यन भाषा होत्या ज्या सुमारे 500 BC आणि 500 AD च्या दरम्यान बोलल्या जात होत्या प्राकृत (prākṛta) नावाचा अर्थ 'व्युत्पन्न', संस्कृत (संस्कृत) च्या विरोधाभासी असलेले नाव 'संपूर्ण, परिपूर्ण' , जे प्राकृत भाषा मानल्या जात होते हे दर्शविते. ऐतिहासिकदृष्ट्या दुय्यम, आणि पेक्षा कमी प्रतिष्ठित, ...
पूर्ण वाचा →🕒 3 year ago👁️ 27 views🌐 marathi
NA
पूर्ण वाचा →🕒 3 year ago👁️ 27 views🌐 marathi
इतिहासातील गहन संगती, त्यांचा अर्थ, ऐतिहासिक प्रक्रियांचे सर्वंकष, विवक्षित नियम विशद करू पाहणाऱ्या इतिहासाच्या तत्त्वज्ञानाला इतिहासाचे परिकल्पक (स्पेक्युलेटिव्ह) तत्त्वज्ञान असे म्हणता येईल.
पूर्ण वाचा →🕒 3 year ago👁️ 25 views🌐 marathi
राष्ट्रीय सुरक्षा व एकता अबाधित ठेवणे, परकीय तसेच अंतर्गत आक्रमणांपासून देशाचे रक्षण करणे, सीमेवर सुरक्षा व शांतता कायम ठेवणे ही भारतीय लष्कराची प्रमुख कर्तव्य आहेत. भारतीय लष्कर नैसर्गिक आपत्तीच्या वेळी सुद्धा नागरिकांच्या मदतीला धावून जाते.
पूर्ण वाचा →🕒 3 year ago👁️ 26 views🌐 marathi