कॅटेगरी: राजनीतिक

महानगरपालिका सचिव कोण असतो? open

महानगरपालिकेचा प्रशासकीय कारभार आयुक्ता मार्फत चालवला जातो. तो महानगरपालिकेचा पदसिद्ध सचिव असतो ; त्यामुळे महानगर पालिकेच्या कार्यकारी सत्तेची सर्व सूत्रे त्याच्या हाती एकवटलेली असतात

पूर्ण वाचा →

ग्रामीण विकासात ग्रामपंचायतीची भूमिका कशी महत्त्वाची असते? open

पंचायत राज भारतीय लोकशाहीचा पाया मजबूत करते. हे समाजातील दुर्बल घटकांना, म्हणजे, अनुसूचित जमाती, अनुसूचित जाती, इतर मागासवर्गीय आणि महिलांना प्रतिनिधित्व प्रदान करते. ग्रामपंचायत पाण्याचे स्त्रोत, गावातील विहिरी, टाक्या आणि पंप, पथदिवे आणि ड्रेनेज व्यवस्था सांभाळते .

पूर्ण वाचा →

ग्रामपंचायतीची स्थापना कोणी केली? open

१९५४ साली २,९४,४६o गावांत ग्रामपंचायती स्थापन झाल्या. प्रत्येक राज्यात त्यासाठी वेगळे खाते निर्माण करण्यात आले. पंचायतींना शेतसाऱ्याच्या १५% व स्थानिक कराच्या २५% रकमा अनुदान म्हणून देण्याची तरतूद झाली.

पूर्ण वाचा →

कोणत्या कलमात नगरपालिकांच्या निवडणुकांचा समावेश आहे? open

राज्य निवडणूक आयोग हा एखाद्या राज्याच्या स्थानिक स्वराज्य संस्था (जसे:नगरपालिका, महानगरपालिका,पंचायत, जिल्हा परिषद इत्यादी) यांचे निवडणुकींचे अधिक्षण, दिशानिर्देश व नियंत्रणासाठी स्थापण्यात आलेला आयोग आहे.

पूर्ण वाचा →