कॅटेगरी: राजनीतिक

राज्याचे राज्यपाल कोण असतात? open

राज्यपाल हा राज्याचा घटनात्मक प्रमुख असतो आणि तो राज्यात राष्ट्रपतींचे प्रतिनिधित्व करतो. राज्याचा कारभार भारतीय राज्यघटना आणि देशाच्या कायद्यांशी सुसंगत असावा, अशी राज्यपालांची भूमिका असते.

पूर्ण वाचा →

आपल्या महाराष्ट्राचे राज्यपाल कोण आहे? open

त्यानंतर दिनांक १४ जुलै २०२१ रोजी त्यांची झारखंडच्या राज्यपालपदी बदली करण्यात आली. दिनांक १८ फेब्रुवारी २०२३ रोजी श्री रमेश बैस यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून पदग्रहण केले आहे.

पूर्ण वाचा →

राज्यसभा विसर्जित करण्यास कोण पूर्ण आहे? open

राज्यसभा ही स्थायी संस्था असून ती विसर्जित करता येत नाही. तथापि, त्याचे एक तृतीयांश सदस्य दर दुसऱ्या वर्षी निवृत्त होतात आणि त्यांच्या जागी नवनिर्वाचित सदस्य येतात. प्रत्येक सदस्याची निवड सहा वर्षांच्या कालावधीसाठी केली जाते. भारताचे उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात.

पूर्ण वाचा →

भारतीय संविधानानुसार मूलभूत अधिकार कोणते आहेत? open

मूलतः संविधानाने सात मूलभूत अधिकार प्रदान केले होते - समानतेचा अधिकार, स्वातंत्र्याचा अधिकार, शोषणाविरुद्धचा अधिकार, धर्म स्वातंत्र्याचा अधिकार, संस्कृती आणि शिक्षणाचा अधिकार, संपत्तीचा अधिकार आणि घटनात्मक उपायांचा अधिकार.

पूर्ण वाचा →

संरक्षण मंत्री कोणत्या संसदीय समितीचे अध्यक्ष असतात? open

, 1993 मध्ये औपचारिकपणे स्थापन करण्यात आलेल्या समितीमध्ये 45 सदस्यांचा समावेश असायचा- 30 लोकसभेच्या सदस्यांमधून अध्यक्षांनी नामनिर्देशित केलेले आणि 15 सदस्य, राज्यसभेच्या सदस्यांमधून राज्यसभेच्या अध्यक्षांनी नामनिर्देशित केलेले.

पूर्ण वाचा →

भारतीय संविधानात सद्यस्थितीत किती मूलभूत कर्तव्ययांचा समावेश करण्यात आला आहे? open

भारताच्या राज्यघटनेत कर्तव्यांचा समावेश करण्यात आला नव्हता. मात्र १९७६ मध्ये ४२ व्या घटनादुरुस्तीने घटनेत १० मूलभूत कर्तव्य यांचा समावेश करण्यात आला.

पूर्ण वाचा →