कॅटेगरी: राजनीतिक

उपजिल्हाधिकारी काय करतात? open

उपजिल्हाधिकारी हा उपविभागीय अधिकारी म्हणून काम करतो. ते करताना त्या उपविभागात शांतता व सुव्यवस्था राखणे, निर्वाचन अधिकारी म्हणून काम करणे व महसुली वसुलीचा आढावा घेणे या जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतात. तो त्या उपविभागाचा प्रशासक किंवा सेनापती असतो.

पूर्ण वाचा →

ग्रामपंचायतीचा विकास कसा करायचा? open

कोणत्याही गावाचा विकास साधायचा असेल तर त्यासाठी आधी ग्रामविकास आराखडा तयार करणं गरेजचं असतं. गावातील लोकप्रतिनिधी तसंच ग्रामस्थांंनी मिळून ग्रामविकास आराखडा तयार केल्यास तो अधिक सर्वसमावेशक होतो. ग्रामविकास आराखडा तयार करण्यासाठी शासनानं काही निर्देशही घालून दिले आहेत

पूर्ण वाचा →

ग्रामपंचायतीची किमान लोकसंख्या किती आहे? open

ग्रामपंचायत निर्मितीसाठी किमान ६०० लोकसंख्या असणे आवश्यक असून डोंगरी भागात हे प्रमाण ३०० आहे. ग्रामपंचायत सदस्यांची संख्या कमीत कमी ७ व जास्तीत जास्त १७ असून ते लोकसंख्येवर निश्चित होते.

पूर्ण वाचा →

ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना किमान वेतन कधी मिळणार? open

राज्य शासनाने किमान वेतन दर लागू करण्यासाठी मंजुरी दिल्याने ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमाच्या कलम 61 प्रमाणे ग्रामपंचायतीला त्यांच्या आवश्यकतेनुसार कर्मचारी नेमण्याचे व त्यांचे वेतन ठरविण्याचे अधिकार आहेत. त्यानुसार उद्योग , उर्जा व कामगार विभागाच्याच्या मंत्रालयाकडून ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना किमान वेतन दर लागू करण्यात आले आहेत.

पूर्ण वाचा →

ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे पगार कधी वाढणार? open

ग्राम पंचायत कर्मचारी यांच्यासाठी पगार वाढ करण्यासंबंधीत अधिसूचना ही उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाने 10 ऑगस्ट 2022 ला निर्गमित केलेले होती. आता ग्राम पंचायत कर्मचाऱ्यांसाठी सुधारित दर हा लागू केलेला आहे. त्यामुळे आता ग्राम पंचायत कर्मचारी यांच्या पगारात वाढ झालेली आहे.

पूर्ण वाचा →

संयुक्त महाराष्ट्राचे पहिले राज्यपाल कोण होते? open

उत्तर प्रदेशातील वाराणसी इथं जन्मलेले श्री प्रकाश हे संयुक्त महाराष्ट्राचे पहिले राज्यपाल होते. 1956 ते 1962 या काळात त्यांनी आधी मुंबई प्रांताचं आणि नंतर संयुक्त महाराष्ट्राचं राज्यपालपद भूषवलं

पूर्ण वाचा →

2023 मध्ये महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? open

महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राजीनामा दिल्यानंतर त्यांच्या ठिकाणी रमेश बैस यांची नियुक्ती या पदावर करण्यात आली आहे

पूर्ण वाचा →