कॅटेगरी: राजनीतिक

सर्वाधिक काळ मुख्यमंत्रीपदी राहणारे व्यक्ती कोण? open

वसंतराव फुलसिंग नाईक हे प्रख्यात कृषीतज्ञ, प्रगतशील शेतकरी व राजनितीज्ञ होते. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी सर्वाधिक काळ होते.

पूर्ण वाचा →

ग्रामपंचायत ची स्थापना कधी झाली? open

महाराष्ट्रात वसंतराव नाईक यांच्या शिफारशीनुसार १ मे १९६२ पासून ग्रामपंचायत, पंचायत समिती व जिल्हा परिषद असे त्रिस्तरीय पंचायतराज व्यवस्था सुरू झाली.

पूर्ण वाचा →

भारतातील ग्रामपंचायतीची रचना काय आहे? open

ग्रामपंचायत निर्मितीसाठी किमान ६०० लोकसंख्या असणे आवश्यक असून डोंगरी भागात हे प्रमाण ३०० आहे. ग्रामपंचायत सदस्यांची संख्या कमीत कमी ७ व जास्तीत जास्त १७ असून ते लोकसंख्येवर निश्चित होते.

पूर्ण वाचा →

विधानसभा सदस्य होण्यासाठी वयाची किती वर्षे पूर्ण असावी लागतात? open

विधान परिषदेचे सदस्य (MLC) सहा वर्षांच्या कालावधीसाठी निवडले जातात. त्यांचे वय ३० वर्षांपेक्षा कमी नसावे.

पूर्ण वाचा →